Home »Mirch Masala» Sunny Leone Will Do Her First Item Number

PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 21, 2013, 13:13 PM IST

पोर्नस्टार सनी लियोन ही लवकरच नव्या अवतारात दिसणार आहे. 'जिस्म 2' मध्ये तिने बोल्ड सिन्स देऊन चाहत्यांना थक्क केले होते. सनी लवकरच आयटम सॉंग्जमध्ये लटके- झटके देताना दिसेल.

हॉट सनीचे लटके- झटके पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended