आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s Dekhega Raja Trailer Video Famous On Internet

Pics: इंटरनेटवर धूम घालतोय सनीचा हा व्हिडिओ, दिसला बोल्ड अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
हॉट अभिनेत्री सनी लिओन सध्या \'मस्तीजादे\' या अॅडल्ड कॉमेडी सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमातील तिची बोल्ड अंदाज थक्क करणार आहे. या सिनेमातील एका गाणे \'देखेगा राजा ट्रेलर\'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गाण्याला यूट्यूबवर 28 लाख वेळा पाहिल्या गेले आहे. 
या गाण्यात सनीसोबत तुषार कपूर आणि वीर दास दिसत आहेत. तिघे गाण्यात मस्ती करताना दिसत आहे. सनीचा या गाण्यातील बोल्ड अंदाज भूरळ घालणारा आहे. सिनेमात सनी दुहेरी भूमिकेत आहे. गाण्यात तिने बिकिनी परिधान केला आहे. 
 
यापूर्वी सिनेमाचे \'रोम रोम रोमँटिक\' गाणे रिलीज झाले आहे. मिलाप जावेरी दिग्दर्शित हा सिनेमा अजय राज आणि सिंह पाल निर्मित करत आहेत. 29 जानेवारीला सिनेमा रिलीज झाला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातून घेण्यात आलेले बोल्ड फोटो आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...