आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : \'रागिनी MMS 2\' नंतर समोर आला सनी लिओनचा नवीन फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रागिनी MMS 2' ट्रेलरमुळे सनी लिओन परत एकदा चर्चेत आली. सनी चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे, 'मॅनफोर्स' ब्रँडसाठी तिने केलेली आकर्षक जाहिरात.

सनी या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये यापूर्वीही दिसून आली असून, आता परत एकदा कंपनीने ही नवीन जाहिरात तयार केली आहे. सनीने या जाहिरातीसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. यामध्ये तिचा सर्वांना माहित असलेला बोल्ड अंदाज परत एकदा समोर आला आहे. हे वर्ष सनी लिओनसाठी फारच लकी दिसत आहे. कारण यावर्षी सनीचे दोन चित्रपट 'रागिनी MMS 2' आणि 'टीना और लोलो' रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत.

चित्रपटांव्यतिरिक्त सनीकडे विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे काम आहे. 'मॅनफोर्स' कंपनी यामधीलच एक आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा सनीचा हॉट फोटोशूट...