आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीची बिकिनीमध्ये \'मस्ती\', आगामी सिनेमात दिसणार किमसारखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी-टाउनची हॉट बेब्सपैकी एक सनी लिओनचा \'मस्तीजादे\' हा आगामी सिनेमा रिलीज होण्यासाठी तयार असून या सिनेमाने रिलीजसाठी बराच वेळ घेतला. परंतु याविषयी एक नवीन वृत्त समोर येत आहे. निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन फोटो सादर केले आहेत. त्यामध्ये सनी पूलसाइडमध्ये निओन बिकीनीमध्ये बसलेली आहे. 
 
सिनेमाच सनी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पात्रांची नावे लैला आणि लिली आहे. सांगितले जाते, की लैला भूमिकेसाठी सनीचा सिनेमात जो लूक आहे तो हॉलिवूड स्टार किम कर्दाशिअनसारखा आहे. 
 
सनीचा स्टाइलिस्ट हितेश कापोपारचे म्हणणे आहे, की लैलाच्या लूकसाठी आम्ही किम कर्दाशिअनची प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे बॉडीला चिकटलेले ड्रेस परिधान करणे गरजेचे होते. हे ड्रेस लॉस एंजिलिसच्या दुकानांतून खरेदी केले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचा मस्तीजादेमधील बिकिनी लूक...