आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s Risque Side In Bathroom Photo Shoot

PHOTOS: पोर्न स्टार सनी लियोनने बाथरूममध्ये दिल्या हॉट पोज!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sunny Leone - Divya Marathi
Sunny Leone

गेल्या काही दिवसांपासून आपल्या बोल्डनेस अंदाजामुळे इंडो-कॅनडियन पोर्न स्टार सनी लियोन हिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. बिग बॉसच्या माध्यमातून मिळालेल्या 'जिस्म 2' मध्ये बोल्डनेस अभिनय करून हॉट सनीने चाहत्यांकडून चांगलीच दाद मिळविली आहे. सनी आता एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस टू'मध्ये दिसणार आहे.

सनी सध्या चित्रपटाच्या शूटिंगच्या कामात व्यस्त आहे. परंतु शूटिंगमधून वेळ काढून सनीने बाथरूममध्ये सेक्सी फोटोशूट केले आहेत. सनीचा हा बोल्ड अंदाज सगळ्यांना थक्क करणारा आहे.

सनीच्या बोल्ड अदा पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...