आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leyony Reached 32, Know How Did In Bollywood

बॉलिवूडची हॉट प्रॉपर्टी बनली सनी लियोनी; \'दिन दूनी रात चौगुनी\' वाढले तिचे फॅन्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न स्टार सनी लियोनी आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. आधी पोर्न स्टार आणि त्यानंतर बॉ‍लिवूड अभिनेत्री बनलेली सनी लियोनी आपल्या हॉट अंदाजामुळे अल्पावधीतच खूप 'हिट' झाली आहे. 'बिग बॉस'मध्ये एंट्री केल्यानंतर 'दिन दूने रात चौगुने' फॅन्स वाढत गेले होते.

सनीने बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु याच रियालटी शोने तिला बॉलिवूडचे तिकिट मिळवून दिले.

सनीने 'जिस्म-2'मध्ये आपल्या मादक शरीराचा परिपूर्ण वापर करून घेतला होता. 'जिस्म-2'च्या माध्यमातून सनीचा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. 'जिस्म-2'मध्ये अंगप्रदर्शन करणारी सनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकली नाही. परंतु आज सनी बॉलिवूडची 'हॉट प्रॉपर्टी' बनली आहे.

बॉलिवूडची हॉट प्रॉपर्टी सनी लियोनीच्या हॉट अदा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...