आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: कधी टॉपलेस तर कधी बिकिनीत दिसली ही हॉट मॉडेल, एका मुलाची आहे आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल मिरांडा केर)

लंडनः विक्टोरिया सिक्रेट कॅम्पेनमध्ये ऑस्ट्रेलियातून सहभागी झालेली पहिली मॉडेल मिरांडा केरने नुकतीच वयाची 32 वर्षे पूर्ण केली. 20 एप्रिल 1983 रोजी सिडनीत मिरांडचा जन्म झाला. प्रसिद्ध मॉडेल म्हणून तिला ओळखले जाते.
ही सुंदर युवती आपल्या न्यूड फोटोशूट्समुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सुपर मॉडेल मिरांडा केरने विक्टोरिया सिक्रेटच्या नवीन लॉन्जरी रेंजसाठी टॉपलेस फोटोशूट केले. या छायाचित्रांमध्ये तिने शरीराचा वरचा भाग हाताने झाकला. या मॉडेलने विक्टोरिया सिक्रेटसाठी टॉपलेस फोटोशूटसुद्धा केले आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला मिरांडाची काही ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून ही 32 वर्षीय मॉडेल एका मुलाची आई आहे, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.