आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops! एकदा नव्हे अनेकदा सुष्मिताचे लाजीरवाणे क्षण झाले आहे क्लिक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशन जगात वॉर्डरोब मालफंक्शन होणे नवीन गोष्ट नाहीये. काही अभिनेत्री जाणूनबुजून चर्चेत येण्यासाठी उप्स मुमेंट्सच्या शिकार होतात तर काहींचे लाजीरवाणे क्षण नकळत कॅमे-यात कैद होतात.
यामधून बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड सुष्मिता सेनसुध्दा वाचली नाहीये. काहीवेळा रॅम्पवर चालत असताना ती ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली तर कधी इव्हेंटमध्ये पारदर्शक ड्रेसमध्ये पोहोचली. सुष्मिता आपल्या ड्रेस सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र कधीकधी तिचे ड्रेसच तिला धोका देतात. एकदा सुष्मिता एका कार्यक्रमात पोहोचल्यानंतर तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे लाजीरवाणी झाली होती. या ड्रेसमधून तिचे अंतवर्स्त्रसुध्दा दिसले होते. असे अनेकदा सुष्मिताचे 'ते' क्षण कॅमे-यात क्लिक झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुष्मिताचे लाजीरवाणे क्षण...