आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथ सीनसाठी या अभिनेत्रीला टीमसमोर व्हावे लागले विवस्त्र, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यशराजचा आगामी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी' सिनेमा आपल्या बोल्ड सीन्स चर्चेत आहे. या विशेष म्हणजे, अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी सिनेमात बाथ टबमध्ये विवस्त्र सीनमध्ये दिसणार आहे. तिला या सीनसाठी विवस्त्र व्हावे लागणार होते, त्यावेळी तिचे टीम मेंबर्स तिथे उपस्थित होते. या सीनमध्ये स्वास्तिका सुशांत सिंह राजपूतला सिड्यूस करताना दिसतेय.
स्वास्तिका एक बंगाली अभिनेत्री असून नेहमी कोणत्या ना कोणत्या वादाने चर्चेत असते. 'डिकेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी' दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केला आहे. 3 एप्रिलला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सीनसाठी विवस्त्र झालेली स्वास्तिका आणि तिचे इतर हॉट PICS...