फाइल फोटो: तमारा पती आणि मुलगी सोफियासह
30 वर्षीय तमारा एक्लेस्टोन पुन्हा एकदा बिकिनी लूकमध्ये तिच्या बाळासह समुद्राकाठी दिसली. येलो बिकिनी आणि डोळ्यांवर गॉगल अशा गेटअपमध्ये तमारा पतीसह फ्रेंचच्या प्रसिध्द बीचवर पाण्याचा आनंद लुटत आहे.
यापूर्वीही उन्हाळ्यात सीझनमध्ये ती बाळासह बीचवर दिसली होती. तमारा नेहमीच आपल्या लेकीसह कुठे ना कुठे नजरेस पडते. तिच्या मुलीचे नाव सोफिया असून ती खूपच गोंडस आहे. तमारा आणि पती जय हे दोघेही सोफियाचे सर्व लाड पुरवतात. दोघे तिला हवे तेवढा वेळ देतात. तमारा नेहमीच मुलीसह वेळ घालवताना दिसते.
तमाराने बिकिनी लूकमध्ये पतीसह आणि गोंडस मुलीसह कसा वेळ घालवला ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...