आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'सांता गर्ल' बनली तनिषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेत्री तनिषा सिंहने ख्रिसमससाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तनिषाने अप्रतिम पोझ दिल्या आहेत. या फोटोशूटमध्ये तनिषा सांता गर्ल झाली आहे. तनिषाने अनेक तमिळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. तनिषाचा '18 करोड़ के ठुमके' हा अल्बम तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा तनिषाचे फोटोशूट...