आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actress Tara Reid On Miami Beach In Colorful Bikini

हिची कामूक काया पाहून तुम्हीही व्हाल लट्टू, समुद्रकिनारी अशी दिसली ही अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- 39 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्री तारा रीड अलीकडेच मियमी बीचवर दिसली. आपल्या कामूक अदांनी घायाळ करणारी तारा मियामी बीचवर बिकिनीमध्ये दिसली. यावेळी तिने फोटोसुध्दा काढले. समुद्रकिना-यावर ताराच्या कामूक फिगर पाहून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिच्या मैत्रीणीसुध्दा तिच्यासोबत दिसल्या. तिने काही फोटो पोस्ट करून लिहिले, 'समुद्रकिना-यावर मैत्रीणींसोबत धमाल केली. मी सुरुवातीपासूनच स्लिम-ट्रीम आहे. मी भरपूर जेवण करते, तरीदेखील स्लिम आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मियामी बीचवर बिकिनीमध्ये पोहोचलेल्या ताराचे PHOTOS...