आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडची ही हॉट गायिका झाली लव्हगुरु, देईल तुम्हाला लव्ह टीप्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: स्विफ्ट टेलर
हॉलिवूडची सुंदर आणि हॉट गायिका स्विफ्ट टेलर तिच्या चाहत्यांना प्रेमाच्या टीप्स देत आहे. ती लव्हगुरू बनली आहे. या हॉट गायिकेने सोशल साइट्सवर डेटींगच्या टीप्स सांगितल्या आहेत.
कॉन्टॅक्ट म्यूझिकनुसार, तिच्या एका चाहतीने तिच्या प्रेमाची दु:खद कहानी पोस्ट केली. त्या चाहतीने सांगितले, 'टेलर एक मुलगा आहे ज्याला मी खूप पसंत करते. पण तो मला पसंत करत नाही. त्याची एक प्रेयसीसुध्दा आहे. मी काय करू सांग.' यावर स्विफ्टने तिला प्रेमाविषयी आणि त्याला कसे पटवावे याच्या काही टीप्स दिल्या.
आता यावरून असेच म्हणावे लागेल ना स्विफ्ट लव्हगुरु झाली आहे. तुम्हाला हव्या आहेत का? अशा प्रेमाविषयी टीप्स मग सांगा या लव्हगुरुला...
स्विफ्ट ही केवळ लव्हगुरुच नव्हे ती खूप हॉट आणि सेक्सीसुध्दा आहे. तिची काही छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...