आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Bold Actresses Who Miserably Failed In Bollywood

PICS: 10 अभिनेत्री ज्यांना अंगप्रदर्शन करूनही बॉलिवूडमध्ये मिळाले नाही मानाचे स्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे ही फार सोपी गोष्ट नाही. अनेक प्रतिभाशाली कलाकार या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप कष्ट करतात. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची सर्वात जास्त इच्छा मुलींची असते.

अभिनयासोबतच काही बोल्ड सीन करून या मुली आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे काही वेगळे करून या बॉलिवूडमध्ये एन्ट्री तर करतात, परंतु जास्त काळ रुपेरी पडद्यावर टिकत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची माहिती देणार आहोत, ज्यांनी बोल्ड सीनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली परंतु काही काळानंतर फ्लॉपच ठरल्या...