Home »Mirch Masala» The Hottest Bollywood Heroine In Towel

सोनाक्षी, करीना आणि कॅटच्या 'टॉवेल अवतार' पाहून सगळे झाले खामोश!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 20, 2013, 16:37 PM IST

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची 'बिकिनी अवतार' सगळ्यांनाच माहित झाला आहे. सिने तारका आता 'टॉवेल अवतारात दिवस असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

टॉवेलमध्ये हॉटेस्ट दिसण्याच्या शर्यतीत आता तर दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही देखील सहभागी झाली आहे. परंतु असे असले तरी सोनाक्षी चित्रपटांमधील आपली देशी इमेजला टाटा बाय-बाय करायला तयार नाही. मात्र एक आहे की, पडद्याबाहेर सोनाक्षी आपला अनोख्या अवताराने सगळ्यांना खामोश करून टाकते.

सोनाक्षीचा टॉवेल अवतार कतरीनापासून दीपिका, करीना, ऐश्वर्या आदींची डोकेदुखी बनला आहे. सोनाक्षीचा हा अवतार पाहून प्रियंका चोप्राने तर तोंडात बोट घातलंय. सोनाक्षीची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. सुंदर, सेक्सी आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी स्क्रीनवर सेलिब्रिटी अक्षरश: काहीही करायला तयार होतात. मग 'टॉवेल अवतार' धारण करणे काही विशेष नाही.

ऐश्वर्या राय- बच्चन ही देखील एका चित्रपटात टॉवेल अवतारात दिसली होती. काजोल, रानी मुखर्जी आणि प्रीटी झिंटाचा 'टॉवेल डान्स'चा प्रेक्षकांना अद्याप विसर पडलेला नाही. बॉलिवूडची बुंबट गर्ल विद्या बालन हिने तर टॉवेल ऐवजी 'बेडशीट अवतार' धारण करून चाहत्यांची झोप उडविली होती.

सिनेतारकांना टॉवेलमध्ये पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended