पूनम पांडे, रोजलीन खान ह्या नेहमीच न्यूड होऊन हंगामा करतात. कोणत्या निमित्तावर त्या विवस्त्र होण्याचे आव्हान देतात. परंतु ऑस्ट्रेलिया मॉडेलनेसुध्दा या कृत्याला खरे करून दाखवले आहे. हिथर मॅक्कर्टनी नावाच्या एका मॉडेलने ऑशी कप (ओसीए रुल्स ग्रँड फायनल)दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कपडे उतरवून चाहत्यांसमोर नाचू लागली.
मॉडेलच्या या लाजीरवाण्या कृत्याने सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्काच दिला. रोज इंटरनेटवर या मॉडेलच्या या कृत्याच्या चर्चेला उधाण येत आहे. या मॉडेलचा व्हिडिओसुध्दा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तिचे हॉट क्लिक्स....