आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: \'चक दे इंडिया\' फेम या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचा बिकिनीत दिसला सेक्सी अँड हॉट अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे. या सिनेमात शाहरुखने हॉकी टीमच्या कोचची भूमिका साकारली होती. तो वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंना वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ट्रेनिंग देतो. सिनेमात हॉकी टीमची कर्णधार विद्या शर्माची भूमिका मराठमोळ्या विद्या माळवदेने साकारली होती.
योगा प्रेमी विद्याने पोस्ट केले बिकिनीमधील Photos...
विद्याच्या टि्वटर अकाऊंटवर एक नजर टाकली असता ती योगा प्रेमी आहे. योगा करताना ती नेहमी स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ सोशल साइट्सवर अपलोड करत असते. अलीकडेच तिने यूएसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय केले. या हॉलिडेदरम्यान तिचे बीचच्या किना-यावर कलरफुल बिकिनीमध्ये फोटो क्लिक केले आणि टि्वटरवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये विद्या खूपच हॉट आणि सिझलिंग दिसत होती.
फ्लॉप ठरले फिल्मी करिअर...
2003मध्ये रिलीज झालेल्या 'इंतेहा' सिनेमातून करिअरची सुरुवात करणा-या विद्या माळवदेने 'चक दे इंडिया' सिनेमात बरीच प्रशंसा मिळवली होती. 'चक दे इंडिया'नंतर ती 'बेनाम', 'किडनॅप', 'आप के लिए हम', '1920: द एविल रिटर्न्स' सिनेमांत झळकली. मात्र तिला यश तिच्या पदरी पडले नाही. या 9 वर्षांत विद्याच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसतो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, होश उडवणारा विद्या माळवदेचा हॉट अँड सेक्सी लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...