आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या पत्नीपासून ते तापसीपर्यंत, लाजीरवाण्या झाल्या आहेत साउथच्या या 20 फेमस अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमेरा दिसताच अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अदा दाखवण्यास सुरु करतात. आपला चेहरा कॅमे-यासमोर नेहमी प्रसन्न दिसावा, आपली बॉडी लँग्वेज, परिधान केलेला ड्रेस सर्वकाही आपल्यावर फिट आणि परफेक्ट दिसाव यासाठी त्या तासन् तास वेळ घालवत असतात. मात्र अचानक नकळत त्यांचा ड्रेस घसरतो किंवा त्यांचा ड्रेस त्यांना धोका देतो.
अशा घटना फक्त बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच घडते असे नाही. दाक्षिणात्य अभिनेत्रीसुध्दा अशा लाजणीवाण्या क्षणांना अनेकदा सामोरे गेल्या आहेत. कुणी इव्हेंटमध्ये तर कुणी परफॉर्मन्स देताना अशा घटनांच्या शिकार झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य अभिनेत्रीचे उप्स मुमेंट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...