आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा अशा लाजीरवाण्या झाल्या या दाक्षिणात्य अभिनेत्री, पाहा Oops Moments

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमेरा दिसताच अभिनेत्री आपल्या अदा दाखवण्यास सुरु करतात. आपला चेहरा कॅमे-यासमोर नेहमी प्रसन्न दिसावा, आपली बॉडी लँग्वेज, परिधान केलेला ड्रेस सर्वकाही आपल्यावर फिट आणि परफेक्ट दिसाव यासाठी त्या तासन् तास वेळ घालवत असतात. मात्र अचानक नकळत त्यांचा ड्रेस घसरतो किंवा त्यांचा ड्रेस त्यांना धोका देतो. अलीकडेच \'बाहूबली\'च्या शूटिंगवेळी नोरा फतेही अभिनेत्रीसोबत असेच काहीसे घडले. अशा घटना फक्त बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच घडते असे नाही. दाक्षिणात्य अभिनेत्रीसुध्दा अशा लाजणीवाण्या क्षणांना अनेकदा सामोरे गेल्या आहेत. कुणी इव्हेंटमध्ये तर कुणी परफॉर्मन्स देताना अशा घटनांच्या शिकार झाल्या आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य अभिनेत्रीचे उप्स मुमेंट्स...