आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप HOT आहेत या दाक्षिणात्य अभिनेत्री, पाहा त्यांचा बोल्डनेसचा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉलिवूड अभिनेत्री अर्थाच दाक्षिणात्य अभिनेत्री कधीच हॉटेनस दाखवण्याच्या बाबतीत मागे नसतात. त्यांना बिनधास्तपणा रुपेरी पडद्यावर जेवढे उठून दिसतो तेवढाच तो मासिकाच्या फोटोशूटवेळी आणि खासगी आयुष्यातही दिसतो. बॉलिवू़डप्रमाणेच टॉलिवूड अभिनेत्रींचादेखील बोल्ड अवतार मासिकांवर आणि इतर फोटोशूटमध्ये झळकला आहे. परंतु तो आपल्या क्वचितच पाहण्यात येतो. या हॉट बेब्स आपण रुपेरी पडद्यावर क्वचितच हॉट अंदाजात पाहतो. मात्र त्या फोटोशूटवेळी अगदीच बोल्ड दिसून येतात.
यातील काही अभिनेत्रींनी दक्षिण आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांतही काम केले आहे. चला तर मग एक नजर टाकूया टॉलिवूडच्या काही हॉट बेब्सच्या अदांवर...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य अभिनेत्रींना बोल्ड आणि हॉट अंदाज...