आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बॉलिवूडचे पब्लिसिटी स्टंट्स,TOP LEAKED HOT SCENES

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रामा क्वीन वीणा मलिकचा लव्ह-मेकिंगचा व्हिडिओ चर्चेत आला होता. इंटरनेटवरही वीणाचा व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहिला गेला होता. परंतु हा व्हिडिओ केवळ पब्लिसिटीसाठी लीक करण्यात आला होता, अशी टीकाही नंतर झाली होती. चित्रपट रिलिज होण्यापूर्वी हॉट व्हिडिओ मुद्दाम लीक केले जातात. बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या स्टंटबाजीचे पेव फुटले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा लीक झालेले टॉप 10 हॉट सिन्स...