आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Most Famous Foreign Girls In Bollywood Industry

PHOTOS : या विदेशी तरुणींनी आपल्या मादकतेने घातली बॉलिवूडवर मोहिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात विदेशी अभिनेत्रींना फक्त शोपीसच्या रुपात सिनेमांमध्ये सादर केले जात होते. मात्र आता काळ बदलला आहे. सध्याच्या काळात विदेशी तरुणींना सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या आहेत.
आयटम साँग्समध्ये या विदेशी तरुणी झळकत आहेत.
आज आम्ही तुम्हाला बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतलेल्या या विदेशी तरुणी कोण ते सांगत आहोत.
छायाचित्रांमध्ये पाहा या अभिनेत्रींची खास झलक...