आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया सेनने शेअर केले TOPLESS PHOTOS, बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून आहे दूर..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री रिया सेनने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती टॉपलेस दिसून येत आहे. २००१ साली आलेल्या 'स्टाईल' चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री रिया बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. विशेष असे की, रियाने आतापर्यंत एकाही हिट चित्रपटात काम केलेले नाही. अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून रिया दूर आहे. त्यामुळेच प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी रियाने काही फोटो इन्सटाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिने सध्या शेअर केलेला टॉपलेस फोटोची फार चर्चा आहे. रियाने हिंदीव्यतिरीक्त बंगाली चित्रपटातही काम केले आहे. 
 
बंगाली चित्रपटांमध्येही केले आहे काम..
 
२००१ साली आलेल्या स्टाईल चित्रपटानंतर रियाने 'झंकार बीट्स' (2003), 'दिल ने जिसे अपना कहा' (2003), 'शादी नंबर-1' (2004), 'कयामत' (2003), 'प्लान' (2004), 'सिलसिले' (2005) यांसारख्या चित्रपटात काम केले. तिने बंगाली चित्रपट 'Abohoman'(2010),'जातिशवार' (2014), 'कोलकाता कॉलिंग' (2014), 'हीरो 420' (2016), 'डार्क टॉकलेट' (2016) मध्येही अभिनय केला आहे. ३६ वर्षीय रियाने इतक्या चित्रपटात काम करुनही ती आपले विशेष असे स्थान निर्माण करण्यात अयशस्वी ठरली. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, रियाचे काही HOT PHOTOS
बातम्या आणखी आहेत...