आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Actress Handcuffed Together In Big Brother House

\'बिग ब्रदर\'च्या घरातील \'बिग ड्रामा\', एकाच हातकडीमुळे सेम अन् जास्मिनची गोची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील बहुचर्चित रिअ‍ॅलिटी शो 'बिग ब्रदर'मध्ये 23 वर्षीय अ‍ॅक्ट्रेस सेम फेअर्स आणि 30 वर्षीय जास्मिन वाल्टज मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. दोघींना एकाच हातकडीत अडकवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे.
सेन फेअर्स आणि जास्मिनने गेल्या शुक्रवारी बिग ब्रदरमध्ये इंट्री केली होती. त्यानंतर त्यांच्या हातात हातकडी टाकण्यात आली. परंतु, एकाच खोलीत राहणार्‍या अ‍ॅक्ट्रेसना कपडे परिधान करताना, तसेच ते सावरताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी दोघींना सोबतच अंघोळ करावी लागली.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 'बिग ब्रदर'च्या घरातील खास छायाचित्रे...