आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Pictures Of A Young And Seductive Angelina Jolie

अँजेलिनाने टीनेजमध्ये केले होते हे मादक फोटोशूट, पाहा तिच्या BOLD अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आता जेवढी सुंदर आणि मादक दिसते, तेवढीच सुंदर तारुण्यातसुध्दा दिसत होती. अँजेलिना जोलीने टीनेजमध्ये एक बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये ती 'बोल्ड अँड ब्यूटीफुल' दिसतेय.
कॅमे-यासमोर येणास नेहमीच टाळाटाळ करणा-या अँजेलिनाच्या या फोटोंना लॉज एंजेलिसच्या मार्सेल इनडिक नावाच्या फोटोग्राफरने कैद केले आहे. या फोटोशूटमध्ये ती फिगर एक्सपोज करताना दिसते.
अँजेलिनाचे हे फोटोशूट 1995मध्ये करण्यात आले होते. तेव्हाच्या लूकमध्ये आणि आताच्या लूकमध्ये तिच्यात काहीच फरक दिसून येत नाही. अँजेलिना आजसुध्दा तेवढीत ग्लॅमरस आणि मादक दिसते. ती आजही लाखो मनांवर राज्य करते. ती या शूटमध्ये सेमीन्यूड दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अँजेलिना जोलीची न पाहिलेल्या फोटोशूटमधील बोल्ड छायाचित्रे...