आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Urvashi Rautela Bold Look In Sanam Re Movie Song

उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडिओ आला समोर, गाण्यात दाखवला बिकिनी अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला स्टारर ‘सनम रे’ सिनेमाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात उर्वशी खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. गाण्यात उर्वशी बाथरुममध्ये शॉवर खाली अंघोळ करताना दिसून आली आहे. काही ठिकाणी ती बिकनी लूकमध्येसुध्दा हॉट दिसत आहे. 
 
अमाल मलिक, अरमान मलिक व पालक मुचलने या गाण्याला आवाज दिला आहे. दिग्दर्शक दिव्या खोसलाचा हा 12 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा उर्वशीचा बोल्ड अवतार...