आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Valentine\'s Day Message Of Gisele Bundchen In 5 Language

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिसेल बंडचेन ठरली \'पोर्टर\' मासिकासाठी पहिली पसंत, पाहा तिची मादक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात महागह मानली जाणारी ब्राजिलिअन मॉडेल गिसेल बंडचेनने 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी प्रेम व्यक्त केले. परंतु ती कुणावर प्रेम करते हे जाणून घेणे थोडे कठिण आहे. कारण तिने एक दोन नव्हे तर चक्क पाच भाषेत 'आय लव्ह यू' म्हटले आहे. आता गिसेललाच माहित पाच भाषा समजणारा कोण आहे, तो राजकुमार ज्याने अशी सुंदर परी पटवली आहे. गिसेलने इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन, डच आणि ब्राजिलिअन पोरितुगिजमध्ये 'आय लव्ह यू' म्हणताना एक व्हिडिओ सोशल नेवर्किंगवर पोस्ट केला आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पोस्ट केलेल्या गिसेलच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. सुपर गिसेल 'पोर्टर' या मासिकाच्या कव्हर पेजवरील पहिली पसंत बनली आहे. तिचे हे फोटोसेशन खूपच हॉट आणि सेक्सी मानले जात आहे. कारण तिने या मासिकासाठी ब-याच मादक पोझ कॅमे-यासमोर दिल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा गिसेलची काही मादक आणि हॉट छायाचित्रे...