आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अमेरिकन अ‍ॅक्ट्रेस वेनेसा हजेंस अवतरली हॉट अंदाजात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉ‍लिवूड सेलिब्रिटीज् प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. अमेरिकन अ‍ॅक्ट्रेस वेनेसा हजेंस हिचा नुकताच 'स्प्रिंग्ज ब्रेकर्स' हा सिनेमा रिलिज झाला. दरम्यान, एका टीव्ही स्टूडि्ओमध्ये वेनेसा चक्क ऑरेंज हॉट ड्रेसमध्ये दाखल होऊन सगळ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले होते.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, हे आता वेनेसा हिला चांगल्याप्रकारे माहीत झाले आहे. गेल्या आठवड्यात तर तिने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का दिला.वेनेसा असेही काही करू शकते, याची कल्पना कोणालाच नव्हती. वेनेसाने चक्क हॉट अंदाजात इंटरव्ह्यू दिला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. हॉट अ‍ॅण्ड ऑरेंज गर्ल वेनेसा हजेंस हिला...