आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा हटके लूकमध्ये दिसली किम, बघा तिचा पेन्सिल स्कर्टमधील अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टाइल आयकॉन किम कर्दाशिअन आपल्या बेवर्ली हिल्समध्ये लाल स्कर्ट आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसली. किमने या ठिकाणी जवळपास पाच तास घालवले. किम तिथे 'कदार्शिअन कलेक्शन'च्या संबंधीत होणा-या एका मिटींगसाठी आपली बहीण कॉर्टनीसह दिसली.
त्यांची ही मिटींग पाच तास चालली. किम जेव्हा मिटींग संपवून बाहेर आली तेव्हा तिने लाल पेंन्सिल स्कर्ट परिधान केलेला होता. यापूर्वी किम आपल्या पेरिस ट्रिप ड्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी दिसली होती. किमने अलीकडेच दोन दिवस एकच ड्रेस परिधान केलेला दिसला होता. कॅमे-यामध्ये या किमची ही फॅशन अचानक कैद झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा किमची ही नवीन फॅशन आणि तिचा हटके अंदाज...