आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिल्क\' बनून \'ट्‍विटर\'वर अवतरली बोल्ड वीणा मलिक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिंदगी 50-50' या सिनेमातून हॉट अभिनेत्री वीणा मलिक हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. केलेल्या वीणा मलिक हिने 'जिंदगी 50-50' या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन केले होतं. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने मुंबईतील रेड लाईट एरियामधील वेश्यांना चक्क कॉंडोम वाटले होते.

सध्या आगामी सिनेमा 'सिल्क'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'जिंदगी 50-50' या सिनेमात आपला बोल्डनेस आणि हॉटनेस दाखवणारी अभिनेत्री वीणा मलिक आता आगामी 'सिल्क' सिनेमात झळकणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या भूमिकेत वीणा दिसेल. यापूर्वी 'द डर्टी पिक्चर' या सिनेमात अभिनेत्री विद्या बालनने सिल्कची भूमिका साकारली होती.

'सिल्क'च्या प्रमोशनसाठीही वीणा 'जरा हटके' करण्याच्या विचारात आहे. सध्या वीणाने आपला मोर्चा सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‍सकडे वळवला आहे. वीणाने 'ट्विटर'वर अकाउंट उघडले आहे. 'सिल्क'च्या बोल्ड अवतारातील तिचे अनेक फोटोज् 'ट्विटर'वर अपलोड झाली आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'ट्‍विटरवर' अपलोड झालेली वीणा मलिकची खास झलक'