आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik In Flim \'Jindgi 50 50\' As A Sex Worker

PHOTOS: बोल्ड आणि बिनधास्त वीणा मलिक व्हायरसपेक्षाही खतरनाक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक राजीव एस. रुइया यांचा ‍सिनेमा 'जिंदगी 50-50' मध्ये सेक्स वर्कर बनलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने जबरदस्त बोल्ड सिन्स दिले आहे.

'जिंदगी 50-50'चे कथानक तीन कथांमध्ये गुंफण्यात आले आहे. त्यात पहिला कथा सेक्स वर्करची, दूसरी ऑटो रिक्शा ड्रायव्हची तर तिसरी कथेत ज्यूनिअर आर्टिस्टचे स्ट्रगल दाखविण्‍यात आले आहे. पहिल्या कथेत सेक्स वर्करच्या भूमिकेला वीणा मलिक हिने सार्थ न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वी तिने 'बिग बॉस'मध्ये आपले लटके- झटके दाखविले होते.

सेक्स वर्कर बनलेल्या वीणा मलिकबाबत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...