आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डर्टी पिक्चर\'नंतर समोर आली वीणा मलिक, बोल्ड फोटोशूटमध्ये दाखवला हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकत 'द डर्टी पिक्चर'च्या साऊथ रिमेकमध्ये झळकल्यानंतर जणू गायबच झाली होती. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमात वीणाने इतके बोल्ड सीन्स दिले होते, की हा सिनेमा साऊथमध्ये काही ठिकाणी बॅन करण्यात आला होता.
या सिनेमानंतर वीणा प्रसिद्धीझोतात आली नव्हती. मात्र आता वीणाने पुन्हा लाईमलाईटमध्ये येण्यासाठी जणू कंबर कसली आहे. अलीकडेच तिने एक बोल्ड फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तिने खूप जास्त एक्सपोज केले आहे. हॉट पँट्स आणि ट्युब टॉपमधून वीणाने गरजेपेक्षा जास्त उत्तेजक पोज दिल्या आहेत.
अशाप्रकारे एक्सपोज करुन वीणा प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी झाली, असं म्हणायला हरकत नाही.
तुम्हीही बघा वीणाच्या या फोटोशूटची झलक आणि ठरवा तिचे हे फोटोशूट अश्लील आहे की सेन्शुअस ?