आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Veena Malik, Riya Sen Sex Scenes In Zindagi 50 50

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: \'जिंदगी 50-50\'मध्ये सेक्स वर्कर बनल्या या दोन अभिनेत्री!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम गोपाल वर्माच्या बॅनरखाली तयार झालेला 'जिंदगी 50-50'चा ऑफिशियल ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. वीणा मलिक आणि रिया सेन या दोघींनी यात सेक्स वर्करची भूमिका साकारली असून जबरदस्त बोल्ड सिन्स दिले आहेत.

'जिंदगी 50-50'मध्ये वीणा आणि रिया या दोघींनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. वीणा आणि रियाने एक-एक करत आपले कपडे उतरवून आपल्या चाहत्यांना मदहोश करण्याची एकही संधी सोडलेली दिसत नाही.

सेक्स वर्करच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी वीणाने एका सेक्स वर्करचे मार्गदर्शन घेतले होते. 'जिंदगी 50-50'मध्ये वीणा, रियासोबत आर्य बब्बर, राजन वर्मा, राजपाल यादव हे कलाकारही दिसणार आहेत.

वीणा आणि रियाच्या बोल्ड झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर करा क्लिक...