आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरीनाने शेअर केला टॉपलेस Selfie, पाहा तिचा बोल्ड अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल मॉडेल, अभिनेत्री आणि प्रसिध्द व्हिक्टोरिआ सिक्रेट्स मॉडेल इरीना शायक बोल्डनेस आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते. अलीकडे इरीनाने इंस्टाग्रामवर एक टॉपलेस सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये इरीना खूपच मादक दिसून आली. तिने आपले शरीर टॉप शीटने झाकलेले होते. इरीनाने हा फोटो शनिवारी (4 जुलै) इंस्टाग्रामवर शेअर केला. 30 लाख फॉलोअर्सना तिने 'हॅप्पी फॉर्थ ऑप जुलै' म्हणून शुभेच्छा दिल्या.
कॅमे-याकडे बघून पोज देणा-या इरीनाची फिगर आणि लांबसडक केस चाहत्यांना भूरळ घालणारे आहेत. तसे पाहता, इरीना सेक्सी आणि मादक फोटोशूटसाठी ओळखली जाते. ती विविध मासिकांच्या कव्हरवरसुध्दा झळकली आहे. आजसुध्दा इरीनाचा जलवा कायम आहे. इरीनाला बिकिनी परिधान करायला आवडते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इरीनाचे BOLD सेल्फी आणि काही PHOTOS...