आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victoria Secret Models On Magazine Cover For 2015

प्रत्येकीची छटा आहे वेगळी, पाहा व्हिक्टोरिआ सिक्रेट मॉडेल्सचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरिया सिक्रेट मॉडेल '10' मासिकाच्या पेजेसवर झळकणार आहेत. या मॉडेल्सच्या प्रत्येक अदा फोटोग्राफर निक नाइटने कैद केल्या आहेत. यामध्ये लिली अलड्रिज, लिली डोनाल्डसन, बारबरा पालल्वीन आणि कँडिस स्वानपालसारख्या मॉडेल्स सामील आहेत. 12 पानांवर प्रत्येक मॉडेलची एक वेगळी छटा पाहायला मिळणार आहे. मॉडेल्स आपल्या बोल्डनेसने मासिकाच्या पानांना आकर्षक बनवले आहे. कुणी बिकिनी तर कुणी केवळ अंतवस्त्र परिधान केल्याचे या फोटोंमध्ये दिसते. सोफिया न्यूफिटू एक स्टायलिस्ट असून तो व्हिक्टोरिया सिक्रेटसाठी काम करतो. त्याने या फोटोशूटमध्ये फोटोग्राफर निक नाइटला मदत केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेल्स दिलखेचक अदा...