आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victoria\'s Secret Angel Lindsay Ellingson Latest Photoshoot For Love Maxine

या सुपरमॉडेलने ओलांडल्या सर्व मर्यादा, कॅमे-यासमोर उतरवले कपडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरिया सिक्रेट एंजेल लिंडसे एलिंग्सनने खूपच हॉट फोटो केले. लिंडसेने हे फोटोशूट लव्ह मासिकासाठी केले आहे. या फोटोशूटसाठी लिंडसेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने चक्क कॅमे-यासमोर कपडे उतरवले आहेत. ती या फोटोशूटसाठी अंतर्वस्त्र काढताना पोज देताना दिसत आहे. लिंडसे वाइल्ड दिसत आहे.
30 वर्षीय लिंडसेने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केलेले आहे. फोटोशूटदरम्यान लिंडसे डान्स करताना दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लिंडसेने या फोटोशूटसाठी कशा उत्तेजक पोज दिल्या...