आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victorias Secret Angel Rosie Huntington Whiteley At Malibu Beach Shoot

या मॉडेलची प्रत्येक अदा आहे लक्षवेधी, पाहा बीचवर क्लिक झाली प्रत्येक झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 वर्षीय मॉडेल रोझी हँगटींग्टोनने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तिने पिंक कलरचा फ्रॉक परिधान केलेला होता. हे शूट मलिबूमध्ये करण्यात आले. ती व्हिक्टोरिया सिक्रेटची एंजल म्हणून ओळखली जाते.
तिचे बीचवरील ये फोटोशूट खूप लक्षवेधी होते.तिची प्रत्येक छटा या शूटमध्ये क्लिक करण्यात आली. ती बीचवर धावत असताना अलगद तिचे हावभाव कॅमे-यात कैद झालेत. रोझीचे हे फोटोशूट पाहून तुम्हालाही भूरळ पडेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोझीच्या या आकर्षक फोटोशूटची छायाचित्रे...