आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगला असाही फॅशन शो, पाहा मॉडेल्सच्या दिलखेचक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशनच्या जगात काम करण्यासाठी मॉडेल्सची कमी सध्याच्या काळात दिसून येत नाही. परंतु काही वर्षांपासून मॉडेल्स सुंदर डिझाइनचे ड्रेस परिधान करून वेगवेगळे अंदाज सादर करतात. यामध्ये सीक्रेट व्हिक्टोरिआ हे एक चर्चेत असलेले ब्रँड आहे.
मॉडेल्सचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी प्रसिध्द 'लॉन्जरी ब्रांड व्हिक्टोरिआ' या ब्रँडने काही खास अंतरवस्त्र डिझाइन केले आहेत. अनेक वर्षांपासून महिलांच्या अंतरवस्त्र तयार करण्या-या या कंपनीचे मोठे नाव आहे.
सुंदर डिझाइन केलेले ड्रेस तुम्ही तर रोजच्या फॅनशमध्ये बघत असाल परंतु आम्ही तुम्हाला आज काही वेगळे अंदाजातले फॅशन शो दाखवणार आहोत. जे बघून तुमची नजर त्यावरून हटणारच नाही. या फॅशन शोच्या या खास ड्रेससेवर अनेक प्रसिध्द कंपन्यांनी काम केले आहे.
आज आम्ही तुम्हाला काही खास छायाचित्रांच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या फॅशन शोची झलक दाखवणार आहोत...या छायाचित्रांमध्ये 10 मा़डेल्सचे सेक्सी आणि हटके अंदाज बघण्यासाठी पुढाल स्लाइड्सवर क्लिक करा...