आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vintage Photos Show What Syria Looked Like 50 Years Ago

PHOTOS: ISISच्या ताब्यात असलेल्या सीरियाचे पूर्वी असे होते आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरिया आजकाल आयएसआयएसमुळे चर्चेत असते. वाईट परिस्थितीमुळे लोक स्वत:ची मातृभूमी सोडून दुस-या देशांत जाऊन राहत आहेत. सीरियामधून जे फोटो समोर येतात त्यामध्ये लोक पळ काढताना दिसतात किंवा आयएसआयएसचा भयावह चेहरा दिसतो. परंतु आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, 50 वर्षांपूर्वी सीरिया कसे होते आणि त्यांचे आयुष्य कसे होते. विंटेज फोटोग्राफ्स सीरियाची परिस्थिती चांगल्या पध्दतीने व्यक्त करत होते. फोटो पाहून एक प्रश्न मनात उपस्थित होतो, की तेव्हा कुणाला असा अंदाजादेखील नसेल, की हा देश पुढे चालून असे रुप धारण करेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सीरियाची 50 वर्षांपूर्वीची छायाचित्रे...