आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या हॉलिवूड अॅक्ट्रेसना ड्रेसने दिला धोका, पाहा Oops Moments...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री तसे तर सतत आपले अंगप्रदर्शन करण्यात पटाईत आहेत. परंतु कधी-कधी त्यांच्या अंगप्रदर्शनाच्या नादात त्यांनी परिधान केले ड्रेससुध्दा त्यांना धोखा देतात. स्वत:च्या इच्छेने परिधान केलेले कपडे कधी त्यांना मान खाली घालायला लावतात. वेस्टर्न ड्रेसेसमध्ये वार्डरोब मालफंक्शनची सर्वात मोठा धोखा असतो.
किम कर्दाशिअन, खोले कर्दाशिअन, लेडी गागा, निक मिनाज, सोफिया वेरगारासारख्या अनेक हॉलिवूड अभिनेत्रींना अशा परिस्थितीचा ब-याचदा सामना करावा लागला आहे. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींना भेटवणार आहोत ज्या एकदा तरी वार्डरोब मालफंक्शनच्या शिकार झाल्या आहेत.
हॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींचे वार्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...