आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why India Will Have To Wait For Adult Film Star Priya Anjali Rai

सनीनंतर आता पोर्न स्टार प्रिया रायलाही लागले \'बॉलिवूड\'चे डोहाळे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म 2' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी इन्डो-कनाडियन पोर्न स्टार सनी लियोनी हिच्यानंतर आता प्रिया अंजली राय हिलाही 'बॉलिवूड'चे डोहाळे लागले आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रियाचा जन्म झाला होता. परंतु प्रियाला एका अमेरिकन दाम्पत्याने दत्तक घेतले होते. 35 वर्षीय प्रिया सध्या अमेरिकन पोर्न स्टार म्हणून नावाजलेली आहे.

सनी लियोनीच्या बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता प्रियालाही बॉलिवूडचे वेध लागले आहे. प्रियालाही वाटतं की, 'बॉलिवूड'मध्ये तिचंही नाव व्हावं. प्रिया गेल्या महिन्यात भारतात येणार होती. परंतु तिने तिच्या कार्यक्रमात बदल करून एक महिना पुढे ढकलला आहे. पोर्न इंडस्ट्रीतील हॉट असलेल्या या बालाला भारतातील उष्ण वातावरणाची भीती वाटते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोर्न स्टार प्रिया रायच्या मादक अदा...