आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worst Dress Slips Of Bollywood And Hollywood Celibrities

OOPS: उत्तेजक ड्रेसमुळे या अभिनेत्रींना घालावली लागली शरमेने मान खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री स्वतःला फॅशनबेल दाखवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीत. मात्र फॅशनबेल दिसण्याच्या नादात कधी कधी या अभिनेत्रींवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्री उत्तजेक, ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन येतात. मात्र अभिनेत्रींना कधीकधी स्वतःचा ड्रेस सांभाळणे सुद्धा कठीण होऊन जातं. त्यामुळे ब-याचदा त्यांच्याबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडतात. किंवा एखाद्या वेळी अभिनेत्री स्वतःचा ड्रेस सावरण्यात यशस्वीसुद्धा होतात. या अभिनेत्रींचे असेच काही उप्स मोमेंट फोटोग्राफर्स आपल्या कॅमे-यात बंदिस्त करण्याची संधी हातून जाऊ देत नाहीत.


आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अभिनेत्रींचे असेच काही उप्स मोमेंट दाखवत आहोत...