आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्रा म्हणते, 'मी अॅक्ट्रेस नाही एक अॅक्टर आहे'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या ट्विटर खात्यावर आपला परिचय देताना "अॅक्टर, रेकॉर्डिंग आर्टिस्ट, ड्रीमर आणि अचीव्हर।’ असे प्रियंका चोप्राने लिहिले आहे. त्यावर कुणी तरी लिहिले की, "तुझ्या परिचयात अॅक्टर लिहिले आहे. तेथे अॅक्ट्रेस असायला हवे. सॉरी, पण तुलाच ते माहिती असायला हवे'
त्यावर प्रियंकाने उत्तर दिले, "मी एक अॅक्टर आहे.' त्यानंतर तिने डिक्शनरीची एक लिंकच शेअर केली. त्यात लिहिले होते. "अॅक्टर एक संज्ञा आहे. जी तुमचा व्यवसाय सांगते. तुम्ही कोणत्या लिंगाचे आहात याच्याशी या शब्दाचा काहीही संबंध नाही.’
बातम्या आणखी आहेत...