आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाच्या बर्थडे पार्टीत पोहोचली सावत्र मुलगी, रणबीर, मलायकाचीही होती उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा, अमृता अरोरा, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सारा अली खान. - Divya Marathi
मलायका अरोरा, अमृता अरोरा, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सारा अली खान.
मुंबई - बुधवारी रात्री करिना कपूरच्या घरी तिच्या 36 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कपूर कुटुंबातील अनेक जण या पार्टीत सहभागी झाले होते. रणबीर कपूर, रणधीर कपूर, बबिता, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, कुणाल कपूर, कुणाल खेमू, करन कपूर, रीमा कपूर जैन, अरमान जैन हेही याठिकाणी आढळून आले. 
 
सैफची मुलगीही पोहोचली.. 
या पार्टीचे मेन अॅट्रॅक्शन सैफ अली खानची मुलगी सारा ही होती. ती व्हाइट क्रॉप-टॉप, डेनिम्स आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलेली पाहायला मिळाली. सारा याठिकाणी सावत्र आई करिनाला शुभेच्छा द्यायला पोहोचली होती. सेलिब्रेशनचे अनेक फोटो स्टार्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, करिना कपूरच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS..
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...