आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

World Laughter Day: बॉलीवुडमध्ये यांचे हसू पाहून तुम्ही रोखू शकणार नाही तुमचे हसू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज 'जागतीक हास्य दिवस' म्हणजे 'वर्ल्ड लाफ्टर डे' आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही हसला नाही, तर कधी हसणार. बॉलीवुडमध्ये अनेक कॉमेडी सिनेमे बनवण्यात आले आहेत. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का, की पडद्यामागे देखील अनेक अॅक्टर-अॅक्ट्रेस आपल्या हास्यामुळे फेमस आहेत. त्यांचे हसु पाहून तुम्ही तुमचे हसु रोखू शकणार नाही. पाहा व्हिडिओ...