Home | Parde Ke Pichhe | Adult movies and clips behind the scenes

अशा शुट केल्या जातात अॅडल्ट फिल्मस्, बघा Behind The Scenes

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 06, 2015, 09:45 AM IST

हे चित्रपट किंवा क्लिप्स तयार होतात तरी कशा, यात कोण काम करतं, कुठे शुट केल्या जातात, त्यासाठी कोणती तयारी केली जाते याची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.

 • Adult movies and clips behind the scenes
  केंद्र सरकारने नुकतीच पॉर्न फिल्म, कंटेंड आणि क्लिप्सवर ऑनलाईन बंदी लावण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर मोठा गदारोळ झाला. अनेक नामांकीत व्यक्तींनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. एवढेच नव्हे तर एवढा जनक्षोभ उसळला, की सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. यावरुन पॉर्न बघणाऱ्यांची संख्या आणि समाजाची बदलती अभिरुची अधोरेखित होते. पण हे चित्रपट किंवा क्लिप्स तयार होतात तरी कशा, यात कोण काम करतं, कुठे शुट केल्या जातात, त्यासाठी कोणती तयारी केली जाते याची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
  काही दशकांपूर्वी विदेशात पॉर्न इंडस्ट्री होती. त्यात अनेक हॉलिवूड नट्याही काम करीत होत्या. बऱ्याच नट्यांनी आधी पॉर्न इंडस्ट्रीत पाय ठेवला. त्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये नाव कमविले. भारतीय पॉर्नस्टार सनी लिओन हिसुद्धा आधी पॉर्नस्टार होती. त्यानंतर ती टीव्ही रियालिटी शो आणि चित्रपटांमध्ये आली. आज बॉलिवूडमध्ये तिचे मोठे नाव आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कशा शुट केल्या जातात पॉर्न मुव्हिज... त्यासाठी काय तयारी केली जाते...

 • Adult movies and clips behind the scenes
  बॉलिवूडच्या चित्रपटांसारखे शुटींग
  अगदी बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या चित्रपटांप्रमाणे पॉर्न फिल्म किंवा क्लिपचे शुटिंग केले जाते. त्यासाठी कथानक पक्के केले जाते. स्टारकास्ट निवडली जाते. त्यालाही फायनान्सर शोधला जातो. त्याला दिग्दर्शकही असतो. एखाद्या ठिकाणाची निवड करुन असे चित्रपट शुट केले जातात. यावेळी कमीत कमी लोक फिल्म शुटिंगच्या वेळी हजर असतात.
   
 • Adult movies and clips behind the scenes
  अभिनेत्रींना जास्त मानधन
  बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अभिनेत्रींना कमी मानधन मिळते. या चित्रपटांमध्ये विशेष भर असतो तो अभिनेत्यावर. पण पॉर्न इंडस्ट्रीत अभिनेत्रीला जास्त महत्त्व आहे. तिच्या नावाची जास्त चर्चा असते. त्यामुळे तिला मिळणारे मानधनही जास्त असते. तसेच मेकअप, ड्रेस आणि चेहऱ्यावर योग्य हावभाव येण्यासाठी विशेष कोरिओग्राफरची मदत घेतली जाते. अत्यंत फोफेशन वातावरणात याचे शुटिंग पार पडते. 
 • Adult movies and clips behind the scenes
  अभिनेत्यांना बघावी लागते वाट
  बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना जास्त भाव असतो. त्यामुळे अभिनेत्री आणि क्रू मेंमर्सना त्यांची वाट बघत, त्यांचे नखरे सांभाळत शुटिंग करावे लागते. पण पॉर्न मुव्हिजमध्ये विपरित वातावरण दिसून येते. अभिनेत्यांना बराच काळ अशी वाट बघत थांबावे लागते.
   
 • Adult movies and clips behind the scenes
  चित्रपट असे होतात प्रदर्शित
  पॉर्न मुव्हिज किंवा क्लिप शुट झाल्यावर वेगवेगळ्या माध्यमांवर प्रदर्शित केल्या जातात. काही देशांच्या सरकारी चॅनलवर पॉर्न मुव्हिज रात्रीच्या वेळी दाखविण्याची परवानगी आहे. पण क्लिप्स मात्र केवळ ऑनलाईन वितरित केल्या जातात. त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्सकडून कोट्यवधी रुपये घेतले जातात.
 • Adult movies and clips behind the scenes
  पॉर्न चित्रपटातील एक दृष्य. यात कॅमेऱा अॅंगल सांभाळला जातो.
 • Adult movies and clips behind the scenes
  पॉर्न चित्रपटांसाठी अभिनेत्रीला मोठे मानधन दिले जाते.
 • Adult movies and clips behind the scenes
  भारतीय सनी लिओन एक प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे.
 • Adult movies and clips behind the scenes
  शुटिंगसाठी असा लवाजमा सांभाळला जातो.
 • Adult movies and clips behind the scenes

Trending