आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside Photos: फॅमिलीसोबत येथे राहतात \'बजरंगी भाईजान\'चे डायरेक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर खान आणि मिनी मथुर यांच्या बेडरुमचा व्ह्यू. - Divya Marathi
कबीर खान आणि मिनी मथुर यांच्या बेडरुमचा व्ह्यू.
मुंबई- टीव्ही अॅंकर, अॅक्ट्रेस आणि मॉडेल मिनी माथुर 41 वर्षांची झाली आहे. 21 ऑगस्ट 1975 रोजी मिनीचा जन्म झाला होता. बजरंगी भाईजान, एक था टायगर सारख्या सुपरहीट चित्रपट देणाऱ्या कबीर खानने तिच्यासोबत लग्न केले आहे.
असे आहे मिनी आणि कबीर खानचे घर
मिनी माथुर आणि कबीर खान विवान आणि सन्या यांच्यासोबत पेंटहाऊसमध्ये राहतात. फिल्मफेअर आणि बेटर होम्स मॅग्झिनने मिनी आणि कबीर यांनी या सुंदर घराचे फोटो टिपले आहेत. लिव्हिग एरिया, बाल्कनी, बार, डायनिंग, बेडरुम यांच्यासह घराच्या प्रत्येक कोपरा वेगवेगळ्या रंगांनी सजवला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मिनी माथुर आणि कबीर खानच्या घराचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...