आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 मुलांची आई आहे प्रिती झिंटा, सर्वांना एकाच वेळी घेतले होते दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदर्स डेला आईबद्दल आदरभाव व्यक्त केला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या आयुष्यातही आईचे मोठे महत्त्व आहे. आमची प्रतिनिधी सलोनी अरोरा हिने या सेलिब्रिटीजसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांचे आईशी कसे नाते आहे ते जाणून घेतले.
34 मुलींची आई आहे प्रिती झिंटा
प्रिती सांगते, की माझ्या 34 व्या वाढदिवशी मी ऋषिकेशमधील मदर मिरॅकल स्कूलमधील 34 मुलांना दत्तक घेतले. आपल्या देशात महिलांना सेकंड क्लास सिटिझन समजले जाते. मला माझ्या मुलींना समाजात मानाचे स्थान द्यायचे आहे. मी त्यांची जबाबदारी घेतली आहे. एखाद्या आईसारखी मी त्यांच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेते. त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय असेल मी कधीही विलंब करीत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, आईबद्दल काय म्हणतात बॉलिवूड सेलिब्रिटी...