आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे सल्लूचे कुटुंब, बॉबीची पत्नी, अक्षयची आई, बघा PICS...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्स कायम चर्चेत असतात. त्यांच्या लहान सहान बाबींचीही मोठी चर्चा होते. त्यांच्यासंदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा त्यांचे फॅन्स प्रयत्न करीत असतात. चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांची फॅन्सना बऱ्यापैकी माहिती असते. परंतु, खासगी आयुष्य जाणून घेतल्याशिवाय किंवा त्याची छायाचित्रे, व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना अगदी चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते.

सलमान खानने नुकतीच काही छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली होती. यात तो त्याच्या कुटुंबातील लहान मुले आणि वडील सलीम खान यांच्यासोबत दिसत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची कुटुंबीयांसोबत असलेली खासगी छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर