आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा झाला होता फराह-शिरिष कुंदर यांचा निकाह, बघा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खान आणि पती शिरिष कुंदर यांनी 9 डिसेंबर रोजी लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान फराहने इंन्स्टाग्रामवर संगीत आणि लग्नाचे काही फोटो शेअर केले. यात शिरिष पांढरी एम्ब्रायडरी असलेली शेरवानी आणि मुस्लिम टोपी घालून दिसतो. तर फराहने पिंक आणि व्हाईट लहंगा परिधान केला होता.
या शिवाय एका फोटोत फराह ही शाहरुख आणि पत्नी गौरी खानसोबत एन्जॉय करताना दिसते. तर दुसऱ्या एका फोटोत फराहच्या निकाहाच्या वेळी शाहरुख खान, फराहचा भाऊ साजिद आणि इतर गेस्टही दिसतात. आणखी एका फोटोत फराह ही ऋतिकची गळा भेट घेताना दिसते.
फराहच्या संगीतमध्ये आले होते हे स्टार
फराहच्या संगीतमध्ये अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रियंका चोप्रा या व्यतिरिक्त करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, ऋतिक रोशन, सुजैन खान-रोशन आदी आले होते. 2004 मध्ये फराहने फिल्म मेकर शिरिष कुंदरशी लग्न केले होते. आता दोघांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
पुढील सलाईडवर बघा, फराह आणि शिरिष कुंदर यांचा Wedding Album
बातम्या आणखी आहेत...